Essay on Pollution in Marathi / प्रदूषण एक समस्या मराठी निबंध(३०० शब्दात) :-
Essay on Pollution in Marathi निबंध : प्रदूषण एक समस्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने प्रदूषण हाही एक गंभीर प्रश्न आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या, रासायनिक उद्योगधंदे आणि त्यामुळे वेगाने वाढणारे प्रदूषण अशा गोष्टींनी आज मानवी जीवनाचा कप्पा दूषित करुन ठेवलाय. विज्ञान युगाने अनेक सुखसोयी आणल्या, त्याबरोबर कांही संकटेही आणली. विज्ञानयुगाच्या हातात कॅन्सरसारख्या असाध्य गणल्या जाणाऱ्या रोगावरील औषध … Read more