निबंध : माझी आजी
Mazi Aaji Essay in Marathi : – आजीने केव्हाच सत्तरी ओलांडली आहे. पण याची आठवण आजीला कुठे आहे? तीन वर्षांपूर्वी तिचा सत्तरावा वाढदिवस साजरा करायला. आम्ही सगळेजण तिच्या घरी तळेगावला गेलो. तेव्हा तिला धक्काच बसला. आपण इतके वृद्ध झालो आहोत. असे तिच्या कधी स्वप्नातही आले नव्हते.
आजीचे म्हणजेच आम्हा सर्वांचे घर तळेगावला आहे. तेथून जवळच आमचा एक शेतमळा आहे. त्यामुळे माझे बाबा, काका, आत्या शिक्षणासाठी आणि पुढे नोकरी व्यवसायासाठी गावाबाहेर पडले. तरी आजीआजोबा तळेगावच्या घरातच वास्तव्य करून राहिले आणि आजोबांच्या मागेही आजी आजवर त्याच घरात एकटी रहाते..
माझी आजी हे जीवनातील एक महत्त्वाचं अस्तित्व होतं. तिने माझ्या बालपणातल्या वर्षांतून ते वयस्कपणापर्यंत माझ्या जीवनातल्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये सहभागी ठरलं. तिचं नाव बकुळाबाई होतं आणि तिच्याबद्दल काही सांगणं सोपं नाही, पण तिच्या स्मृतींना आणि तिच्या व्यक्तिमत्वातल्या विशेषता अनुभवून आणि सामाजिक सेवेत मदत करता आहे.
माझी आजी सोपी, कामाच्या अस्तित्वात प्रेमाने आणि कर्तव्याने संतुलित असते. तिच्या जीवनात उच्च पातळीवर पोहोचल्यासाठी तिचं साहस आणि संघर्ष वेगळ्यांच्या जीवनात संघर्षांमध्ये सुद्धा वापरलं. तिने असे कितीही शिकलं की आपल्या सर्व प्रेमाला आणि कर्तव्याला माझ्या आजीच्या साथी म्हणून संग्रहित केलं.
माझी आजींनी एक छोट्या गावात राहून सर्वांचं संचालन केलं. तिच्या देखरेखात आम्हाला सदैव एक विशेष व्यक्तिमत्व मिळालं. तिने साधारण दिवसांतल्या चांगल्या विचारांना साकार केलं आणि आमच्या जीवनातल्या त्यांचं स्मरण सदैव राहील.
माझी आजी एक सोपी, नेतृत्वाची स्वभावाची व्यक्ती होती. तिचं आत्मविश्वास आणि साहस अनेकांना प्रेरणा दिले. तिच्या नेतृत्वाने आम्हाला योग्य दिशा मिळाली आणि आम्ही त्यांच्या विचारांची अनुभवात घेतलेली आणि त्यांची सामाजिक सेवेचं महत्त्व समजलं, हा परिच्छेद Mazi Aaji Essay in Marathi आजीचे व्यक्तिमत्व दर्शवतो.
माझी आजी ही एक नेहमीची चेहरा आणि आमच्या जीवनात एक विशेष स्थान ठेवली. तिचं संघर्ष, प्रेम आणि कर्तव्याचं संग्राम आम्हाला एक मोठं उदाहरण दिलं. आम्हाला त्यांची स्मृती सदैव व्यापली आहे आणि त्यांची शिक्षणं आम्ही सदैव अनुसरत आहोत.
उन्हाळ्याच्या सुट्टीत माझी आजी माझ्यासाठी कैरीचं लोणचं करते आणि संध्याकाळी मला श्लोक, स्त्रोत सांगते, म्हणायला लावते. माझी आजी माझ्यावर योग्य संस्कार व्हावेत म्हणून मला कथा किर्तनाला ही घेऊन जाते. आई-बाबा आपल्या कामांमध्ये व्यग्र असल्याने माझ्याशी गप्पा मारून माझं मन जाणून घेते. तिनेच आम्हाला चुकीच्या मार्गावर जाऊ नये यासाठी वेळोवेळी मोलाचं मार्गदर्शन सल्ले दिले..
हा निबंध Mazi Aaji Essay in Marathi शालेय विध्यार्थी साठी आहे.
वरील निबंध Mazi Aaji Essay in Marathi – ३०० शब्दांचा आहे अधिक माहितीसाठी खालील माहितीं वाचा.
निबंध : माझी आजी
माझी आजी मला लहानपणापासून राजे-महाराजांच्या जुन्या गोष्टी सांगते. आजही मला त्या पूर्णपणे आठवतात. माझ्या आजीचे वय जवळजवळ सत्तर वर्षाचे आहे. पण याची आठवण आजीला कुठे आहे. माझी आजी खूप मायाळू आहे. मी तिच्याजवळ गेले असता माझ्या तोंडावरून मायेनं हात फिरवून एक पापा घेऊन मला कडेवर उचलून घ्यायची..
ती सकाळी लवकर उठते आणि आपली स्वतःची सर्व कामे उरकून थोडीशी न्याहरी करून गावातल्या निवारा केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यातील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कोणाचे पत्र लिहायचे असते कोणाच्या शर्टाला गुंड्या लावायचे असतात, अशी बारीक-सारीक कामे करताना थकत नाही.
दुपारच्या वेळी काही स्त्रिया आजीजवळ येऊन बसतात. गप्पा करतात. त्यांच बरोबर चांगल्या पुस्तकांचे वाचन, वर्तमानपत्रांचे सामुदायिक वाचन, त्यावर चर्चा चिंतन असे. तिचे कार्य सतत दिवसभर चालू असतात. नंतर ती जवळच्या एका आदिवासी पाड्यावर जाते. त्या आदिवासी स्त्री-पुरुषांना चांगल्या कामात गुंतवून व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी अजित धडपडत असते. आमची आजी घरातील सर्वांना खुप आवडते, ह्या परिच्छेदात Mazi Aaji Essay in Marathi आजी इतरांसाठी किती करते ते दर्शवतो..
आपण एकटे आहोत असे मुळी तिला कधी वाटतच नाही. दिवसभर तो आपल्या कामातच गुंतलेली असते. आमची आजी तेथील शेजारपाजारच्या लोकांची ‘आई’ आहे. आजी सकाळी लवकर उठते आणि आपली स्वतःची सर्व कामे उरकून, थोडीशी न्याहारी करून गावातल्या ‘निवारा’ केंद्रात जाते. तेथे अनेक वृद्ध राहतात. त्यातील काही वृद्ध निराधार आहेत. रोज दोन तास आजी तेथील मंडळींची कामे करत असते. कुणाचे पत्र लिहायचे असते. कुणाच्या शर्टाला गुंड्या लावायच्या असतात. अशी बारीकसारीक हजारो कामे करताना आजी स्वतःला कधी वृद्ध समजतच नाही, हा परिच्छेद Mazi Aaji Essay in Marathi आजीचा दिनक्रम लिहिला आहे.
‘ऊठ बाळ, सकाळ झाली. उन्हे अंगावर आली बघ. प्रत्यक्ष सूर्यदेव अंगावरून काढते ती ‘माझी आजी’. एव्हाना तिची योगासने, प्राणायाम आटोपलेला असतो. तोंडाने एकीकडे ती म्हणत असते
“प्रभाते मनी राम चिंतित जावा
पुढे वैखरी राम आधी वदावा
सदाचार हा थोर सांडू नये तो
जगी तोचि तो मानवी धन्य होतो।”
माझी आजी B.A.B.Ed. झाली, मराठी हा स्पेशल विषय घेऊन. तिचे उच्चार, लेखनशैली खूप छान आहे, अन् विचार उच्च पातळीवरचे. ती निवृत्त शिक्षिका आहे, अगदी हाडाची. शिकवण्यात तिचा विशेष हातखंडा आहे. विशेष म्हणजे गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी कुठलाही विषय ती लीलया गळी उतरवते. तिच्याजवळ नुसतं बसण्याने, अवघड topic सोपा होऊन उलगडत सामोरा येतो. तिच्यामुळेच मराठी व्याकरणातल्या समास, संधीशी माझी घट्ट मैत्री झाली हा परिच्छेद Mazi Aaji Essay in Marathi आजीचे शिक्षण व तिचे विविध विषयातील अभ्यासक्रम दर्शवतो.
मी तिचा सगळ्यात मोठा नातू, दुधावरची साय. तळहातावरचा फोड. ती माझे खूप लाड करते पण शिस्तीच्या वेळी मात्र तिचा शिस्तीचाच शिरस्ता असतो. जातिभेद, वर्णभेद तिला मुळीच मान्य नाही. सर्वधर्म समभावावर तिची दृढ निष्ठा आहे. ईश्वर एकच आहे हे तिचं तत्त्व. ती श्रद्धाळू जरूर आहे, पण अंधश्रद्धांवर तिचा विश्वास नाही.
मनाचा हळवेपणा, मृदुता तिच्या ठायी पावलोपावली दिसतो. अभ्यास करून कंटाळलो तर विरंगुळा म्हणून ती कधी विनोद चुटकुले सांगून हसवते, कधी महाभारतातल्या व्यक्तीरेखा समजावते, तर कधी इसाप, बिरबल डोळ्यांसमोर उभे करते. तिच्या मांडीवर डोके ठेवूनच मी माझे मराठीतले कित्येक निबंध, कल्पनाविस्तार तयार केले. पत्रे तर तिने इयत्ता पहिलीपासूनच माझ्याकडून लिहून घेतली व पोस्टातही टाकायला लावली, पोस्टाचे पहिला, मी त्यातूनच शिकलो, माझ्या परीक्षेच्या वेळी ती मला खूप धीर देते. माझा आत्मविश्वास जागा ठेवते, परीक्षेला निघताना मी जेव्हा तिच्या पावलांना वाकून स्पर्श करतो, तेव्हा ती मनोमन आशीर्वाद देते..
या Mazi Aaji Essay in Marathi निबंधाचा use कॉलेज चे विध्यार्थी सुद्धा करू शकतात.
एक लहानशी कविता: –
“संकल्प तुझा विजयश्रीचा
सिद्धीस जाणार आहे
प्रयत्नांच्या पाठी यश
हाती हात घालून येणार आहे.”
हे जीवन खूप सुंदर आहे. आनंदी राहावं, समाधानाने जगावं. महत्त्वाकांक्षी असावं, पण कुणाशी ईर्षा करू नये. सुहृदांशी मैत्री करते. करावी. अहंभावाला शिवू नये. ‘देता’ हात आपल्याजवळ असावा ही तत्त्वे तिने लहानपणापासूनच आमच्या मनावर ठसवली. एकदा रामनवमीला मी तिच्याबरोबर ग्राममंदिरात गेलो. पाच मिनिटे ती देवासमोर डोळे मिटून बसली. मी तिला विचारले ‘रामरक्षा म्हणत होतीस का गं आजी?’ तिने होकार दिला व म्हणाली त्या रामाला अंतःकरणातून सांगितलं,
“भेगाडलेल्या जमिनींसाठी
चिंब ओली सर दे
वज्रासारख्या देहामध्ये
सामर्थ्यशाली मन दे
देणार असशील सढळ हाताने तर …. विश्वकल्याणी दान दे!”
वाचन व बागकाम हे आजीचे आवडते छंद. आरोग्याविषयीचे विविध प्रासिकातले लेख वाचून आजोबांसकट सर्वांचेच आरोग्य ती सांभाळते. तिच्या परसबागेत तिला हवे तेव्हा कुंडीतल्या झाडांना वांगी, मिरच्या, टोमॅटो व देवपूजेसाठी गुलाब, मोगऱ्याची फुलेही सापडतात.
माझी आजी पुरोगामी विचारांची आहे पण शिस्तीची भोक्ती असल्यामुळे वागणुकीतील स्वातंत्र्य व स्वैराचार यातली मर्यादारेषा ओलांडलेली तिला चालत नाही. स्त्रीभ्रूण हत्या, बालमजुरी, सासुरवास, हुंडाबळी ह्यावर ती कडाडून टीका करते.
नवी शिक्षण पद्धती व प्रचलित गुणदान पद्धती पाहून तिच्यातली शिक्षिका तळमळते. गर्भवती महिलांचे डोहाळेजेवण, सर्व रक्त तपासण्या, सोनोग्राफी सकट करण्याची पद्धत तिने आमच्या गावात सुरू केली. तिला संगणक वापरायला खुप आवडतो. सध्या ती की-बोर्डवर टायपिंग शिकतेय. माझी परीक्षा झाल्यावर तिला internet चा वापर शिकवण्याचं मी वचन दिलंय. त्यामुळे ती खूप खुश झाली. शिक्षणासाठी मी जर घरापासून लांब गेलो, तर ती मला E-mail वरून सर्वांची खुशाली कळवणार आहे, असा तिचा निश्चय आहे. आहे की नाही. मज्जा ! हेवा वाटला ना माझ्या मित्रांनो? आजी जवळ असो नाहीतर लांब असो, माझ्या मनातलं तिचं अस्तित्व समईतल्या मंद तेवणाऱ्या वातीसारखंच आहे, स्वच्छ, सात्त्विक, तेजस्वी प्रकाश देणारं!
तर मित्रांनो कसा वाटला Mazi Aaji Essay in Marathi निबंध आवडला असेल तर जरूर कॉमेंट करा.
खालील निबंध जरूर वाचा.
For More information on essay on my grandmother in English : Link Here
Thank You for your valuable time…!
2 thoughts on “निबंध:- माझी आजी निबंध/ Mazi Aaji Essay in Marathi (300,600शब्दात)(Short essay)”